Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आगामी सार्वजनिक सण व उत्सव शांततेत साजरे करावेत: पोलीस निरीक्षक विलास पाटील

Responsive Ad Here

जिल्हा प्रतिनिधी: पंकज शिरसाट



दि.23 मोरगाव भाकरे : जिल्हा प्रतिनिधी: पंकज शिरसाट आगामी सण, उत्सव कायदयाचे पालन, तसेच करोनाचे  सरकारने दिलेली नियमावली पाळूनच, शांततेत साजरे करण्याचे आव्हान उरळ चे पोलीस निरीक्षक मा.विलास पाटील यांनी आज उरळ पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या गावाच्या प्रतिनिधी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अद्यक्ष.  यांना केले.

तसेंच मा.धनपाल साहेब नि महाराष्ट्र राज्य सरकार ने दिलेल्या करोना नियमावली बैठकी मध्ये वाचून दाखवल्या.समाजातील लोकांनी सर्व नियमावली चे पालन करून हे सण साजरे करण्याचे आवाहन केले. तसेच कुठल्याही गावात अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्याही करून घेतली.आनी उरळ पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीकडे येणाऱ्या गावामध्ये कायदा व सु व्यवस्था बाधित झाल्यास गोपनीय विभागातील कर्मचारी शैलेश घुगे याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हि विलास पाटील साहेबांनी केले.या बैठकी मध्ये लोहारा गावचे पतिनिधी श्री.सुनील मोरे, मोरगाव भाकरे चे प्रतिनिधी दीप जंजाळ,तसेच विविध गावचे प्रतिनिधी नी या बैठकीला हजेरी लावली.