Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नादगांव खंडेश्वर येथिल तहसिलदार यांच्या पत्राला दाखवली केडाची टोपली.

Responsive Ad Here


अमरावती जिल्ह्यातील तहसिल नांदगाव खंडे. ग्राम पचायत येनस येथिल सचिव,व,रोजगार सेवकाचा मणमानी कारभार असल्याची तक्रार येनस येथिल प्रदिप रघुते यांनी केली असता,गटअधिकारी .व सामाजिक वनिकरण अधिकारी हे रोजगार सेवक व येनस येथिल सचिव यांची पाठराखण करीत असल्याची तक्रार केली असता,, हेतुपरस्पर दुर्लक्ष करत आहे.महात्मा गांधी राष्टिय रोजगार हमी योजना अतंर्गत दिव्यांग यांना काम देणे योग्य असुण सुलभ अशा कामाची तरतुद केली असुण. या आधारे कोविड 19 च्या प्रार्दुमावामुडे लाकडाऊन करण्यात आले असुण सामाजिक अतंर पाडले जात आहे.त्यामुडे दिव्याग व्यक्ती रोजगारापासुण वंचित राहु नये अशा परिस्थितीत दिव्यांग यांना कामाची उपल्बदता करुण देण्याचे आदेश असतांना .देखिल .. नमुना 4 व नमुना 7 चा अर्ज भरुण सुद्धा 1 महिण्याचा कालावधी होउण सुद्धा हेतुपरस्पर हे अधिकारी पाठराखण करीत आहे.तेव्हा अर्जदार यांनी तहसिल मध्ये धाव घेवुण पत्र देण्यात आले परंतु त्यांच्या पत्रावर विचारणा केली असता अपंग कीवां दिव्यांग्य यांना काम देता येत नाही अशी भाषा नांदगाव येथिल शासनाचे तिजोरी दार करित आहे तेव्हा.प्रदिप रघुते हे अस्थिव्यंग असुण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे तेव्हा त्यांना तहसिल व रोजगार सेवक गटविकास अधिकारी ,वनविभाग सामाजिक वनिकरण यांचे कडुण कोणताही निर्णय न दिल्याने त्यांनी दिव्यांग आयुक्तलय पुणे येथे धाव घेवुण घेतली, तक्रार देवुण येनस येथील सुरु असलेली रोजगार हमीच्या कामाचा भष्ट्राचार उगड येण्याची शक्यता आहे..केद्र शासनाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016पारित केला असुण कोविड 19 च्या पार्दुभावामुडे  त्यांचेवर उपाषमारीचा टाईम येवु नये म्हणुन या साठी खबरदारीचा उपाय म्हणुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण  रोजगार हमी योजने ची कामे अधिनियमातंर्गत निश्चित केली असुण दिव्यांग यांना देण्यात यावे असे आदेश असतांना स्वताचे भान न ठेवता अधिकारी वर्ग मणमानी कारभार करत आहे तेव्हा माझ्या परिवारांवर उपाषमारीची वेड येवु नये यांची शासनाने दक्षता घ्यावी.