Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सारगाव येथे महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

Responsive Ad Here


जामनेर तालुक्यातील सारगाव येथे येथील कोळी समाज बांधवांतर्फे महर्षि वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील हनुमान मंदिरात दिनांक 13 11 20 रोजी सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळी महासंघ तालुकाध्यक्ष पंढरीनाथ वाघ उर्फ टायगर आप्पा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील शिवसेना विभाग प्रमुख तथा पत्रकार गणेश भाऊ पांढरे शिवसेना शहर प्रमुख सुकलाल बारी शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते त्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ फार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती ला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील अध्यक्ष भाषण पंढरीनाथ वाघ यांनी याप्रसंगी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जीवन वर आधारित यावेळी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ह भ प तुकाराम महाराज यांनी केले तर आभार शिवसेना शाखा प्रमुख सोपान बिचवे याप्रसंगी गावातील कोळी समाज बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते