Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विशाल ने दिवाळी च्यां अगोदर संपवली आपली जिवन यात्रा,

Responsive Ad Here

प्रदिप रघुते



नादगांव तालुक्यातील येनस येथिल तरुण व मणमयाडु स्वभाव. विशाल विनोदराव ढवस .वय ( 27 )वर्ष. व्यावसाय मजुरी करीत असुन तो. रा.येनस तालुका नांदगाव खंडे जि.अमरावती.येथिल रहिवाशी असुन विशाल चार/पाच  वर्षाचा असतानाच विशाल चे वडील यांचा मृत्यू झाला..

त्यानंतर विशाल आई व बहिण मामाच्या आश्रयाने राहत होते.अशातच अचाणक त्याच्या आईला आजार होऊण आई सुद्धा 3 वर्षा अगोरदर देवआज्ञा झाली. नंतर बहिणीचे लग्न झाले.व नंतर विशाल एकटाच राहत होता.अशा परिस्थितीत विशाल जिवन जगत असुण तो आपल्या घरी एकटाच राहत होता..तेव्हा आज पहाटे पासुण विशाल बाहेरच आला नाही ,तेव्हा त्याचा मित्र अवाज देवुण विशाल दार  उघडत नसल्याने.

 त्यांनी पोलिसपाटील योगेश फुके यांना माहीती दिली..तेव्हा त्यांनी पोलीश स्टेशन ला कळविले. बिटजमदार व पोलीस शिपाई यांच्या मदतीने विशालचे  घर गाठुण दरवाजा उघडला तेव्हा विशाल हा गडफास घेवुण लटकला असल्याचे चित्र पहावयास दिसले..विशाल हा दिवाळी असल्याने आपले घर इतर लोकांसारखे  दिसावे म्हमुण तो घराला कल्लर देत होता..

पण दिवाळी अगोदर विशाल ने अशे का केले यांचे कारण अधापही स्पष्ट झाले नाही..तेव्हा नांदगाव येथिल पोलीस स्टेशन तक्रारीत नुसार माहीत पडेल..विशाल हा मणमिडावु स्वभवचा असल्याने आज येनस गावात शोकाकुड पसरली आहे..

भाऊबिज च्या अगोदर आपल्या भावाने जिवन संपविल्याने बहिण आक्रोश करुण..टाहो देत होती...