प्रतिनीधी,प्रदिप रघुते
अमरावती जिल्ह्यातील तहसिल नां,खंडेश्वर येथे भारतीय जनता पार्टी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी विघुतबिलाची होळी केली यावेळी उपस्थित श्री राजेश पाठक जिल्हा सरचिटणीस श्री हरिचंद्र पाटील खंडाळकर जिल्हा उपाध्यक्ष श्री दिपक भाऊ पुसदकर तालुका सरचिटणीस श्री गजानन काकडे तालुका सरचिटणीस श्री संजय पोफळे नगर अध्यक्ष श्री नवल खिची शहर अध्यक्ष श्री
घनश्याम भाऊ सारडा श्री दिलीप भाऊ मोरे श्री सतीश पटेल नगर सेवक श्री मनिष भाऊ पाटील जाधव श्री दिपक भाऊ तिखीले तालुका अध्यक्ष श्री निकेश ठाकरे तालुका युवा मोर्चा अध्यक्ष श्री निकेश ब्राम्हणवाळे श्री प्रमोद भाऊ पिंजरकर नगर सेवक श्री अविनाश ब्राम्हणवाडे श्री सौ सुरेखा ताई शिंदे सौ मोनाली ताई बाभुळकर ता म अध्यक्ष सौ वनीताताई गादे सौ वर्षाताई काळे सौ आशाताई भोसले सौ दहातोंडे ताई शहर म अध्यक्ष श्री पांडुरंग पाटील काकडे श्री भाऊराव जी भारसाखे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
