Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भाजपाचे जिल्हा उपाअध्यक्ष अॅड. शैलेश देशमुख यांचे कॉग्रेस मध्ये प्रवेश

Responsive Ad Here

 शेख सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार

 आज संगमनेर येथे महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसुलमंत्री मा.श्री.बाळासाहेबजी थोरात यांच्या हस्ते बुलढाणा भाजपा मा.जिल्हा उपाध्यक्ष ॲड.शैलेश देशमुख यांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस मध्ये प्रवेश करण्यात आला मेहकर विधान सभा मध्ये 

कॉग्रेस चे हात बळकट करण्यासाठी वेग वेगळ्या कार्यक्रम घेऊन युवक कॉग्रेस चा प्राचार प्रसार मोठ्या प्रमाणात करण्यामागे ॲड.शैलेश देशमुख ची  प्रामुख्याची भूमिका  परंतु काही कारणास  अॅड. देशमुख यांनी कॉग्रेस सोडून, भाजप मध्ये प्रवेश केले होते.परंतू आज 7 नव्हेम्बर ला त्यांनी आपली वापसी केली आहे यावेळी  मा.श्री.आमदार डॉ.सुधिर तांबे, प्रदेश युवक कॉग्रेस चे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे.महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अमरावती समन्वयक श्री.धनंजय बाप्पू देशमुख मेहकर नगरअध्यक्ष कासमभाई गवळी,एनयुएसआयचे जिल्हा अध्यक्ष श्री निखिल पापडेजा व यूवक कॉग्रेस चे मयुर  हुरसाळ उपस्थित होते.