काशिनाथ शिंदे@ तालुका प्रतिनिधी जामनेर
जामनेर तालुक्यातील जळांद्री ते फत्तेपुर या रस्त्यालगत साईट पट्ट्या नियम बाह्या ठेकेदाराकडून अवैधरित्या खोदकाम त्वरीत थांबाव मौजे जळांद्री ते फत्तेपुर रोड लगत केबल खोदण्याचे काम होताना दिसत आहे.नियमाप्रमाणे रोडच्या मेन रोड पासून १२ मीटर अंतरावर खोदकाम व्हायला पाहिजे, त्याच्या उलट रोडच्या साईट पट्ट्यामध्ये खोदकाम होताना दिसत आहे. तरी संबंधित ठेकेदाराने सरकारी नियम धाब्यावर बसवून त्याच्या साईट पट्ट्या खोदून ठेवलेल्या आहे. त्या साईट पट्ट्या खोदल्यामुळे माती ही रोडा वर टाकून वाहनचालकांना प्रवास करणे अवघड झाले आहे.
तसेच छोटे-मोठे अपघात घडत आहे .संबंधित खोदकाम त्वरित बंद करा व संबंधित ठेकेदार याचे साहित्य जप्त करून योग्य ती कारवाई करा.असं न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.याची सर्वस्वी जबाबदारी राहील सा..बा.वि ची राहील.
दिनांक ५/११/२०२०उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते तरी ,ठेकेदार हा एका राजकीय पक्षाचा मोठा नेता असल्या असल्यामुळे मुख्य अभियंता साहेब हे कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे पाच दिवसापासून तक्रार देऊन देखील सुद्धा त्यांनी काही तिथं दखल घेतलेली नाही तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करा अशी मागणी युवा सेना करीत आहे
