Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विदर्भ शेतकरी संघर्षाच्या वतिने तहसिलदार यांना निवेदन सादर

Responsive Ad Here


रिपोटर:प्रदिप रघुते

      अमरावतील जिल्ह्यातील  नांदगाव खंडे,येथिल तहसिल दार यांना 

आज दिनांक १७नोहेबर

 रोजी शेतकरी संघर्ष समिती वतीने निवेदन देण्यात आले,आज ग्रामिण भाग असो किवा शहरी शेतकरी हा पावसा अभावी पुर्ण खचुण गेला.सोयाबिण पिकाला एका एकरा मध्ये.20 हजार रुपये खर्च करुण जर त्यांना 2 किटंल सोयाबिण झाले..आणि दलारा मार्फत ते,,6 हजाराचे गेले..एका एकराचा तोटा जर 14 हजार आला तर शेतकरी यांनी कसे जिवन जगावे .कापुस शेतकरी पिकवतो फवारणी करतो,डवरे,निदंण पाढंरी चांदी म्हणुन खुप आशा ठेवतो.पण निसर्गाची करणीने शेवटी बोडं अडी आली,इतकं सारं संकट असतांना वरुण अतोनात विज बिल,शेवटी देशाचा पोशिदां पैशा अभावी अधांरात आहे,पण विजे पासुण त्यांच्या जिवणात अधांर येवु नये म्हणुन विदर्भ शेतकरी सघंर्षाच्या वतिने

 छोटू भाऊ मूंदे यांनी आज नांदगाव खंडेश्वर येथे तहसीलदार साहेब यांच्या वतिने मूख्यमंत्री साहेब व ऊर्जामंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आले लाॅकडाऊन काळात शेतकरी अत्यंत हालाकिचे जिवन जगत असतानां हा लाॅकडाऊचा फटका शेतकरयांना हि बसला आहे असे असतानाही ऊर्जा खात्याचे अवस्था विज बिल आकारून कमडले मोडले आहे तरी परतीच्या पावसाने झालेले शेतकऱ्यांचे नुकसान यात आलेले बिल हे 50% माफी करन्यात यांनी सांगितले या करीता निवेदन देण्यात आले. सोबत असलेले  सुधाकर डोंगरे प्रेमभाऊ वाघमारे किसनराव वासनिक भूषण ठाकरे चेतन चौधरी तेजस मुंदे मंगेश पाटेकर