Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रदेश प्रवक्ता राजेंद्रभाऊ पातोडे ह्यांना प्रदेश युवा महासचिव म्हणून नियुक्ती बद्दल वंचित अकोला जिल्हाच्या वतीने जंगी सत्कार

Responsive Ad Here

 अकोला पंकज शिरसाट दि २९ 



वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांची वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदावर श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी नियुक्ती केली.त्याबाबत वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाच्या वतीने जि प उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानी जंगी सत्कार करण्यात आला. ढोल ताशे आणि तुतारीच्या गजरात मोठे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.ह्या वेळी वंचित प्रदेश प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई  शिरसाट, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,सम्यक जिल्हाध्यक्ष राजकुमार दामोदर,जि प सदस्य रामभाऊ गव्हानकर,संजय नाईक,पंजाबराव वडाळ(सभापती), मनिषाताई बोर्डे (सभापती), शंकरराव इंगळे,प्रतिभाताई अवचार,वंदनाताई वासनिक, इंदुताई वानखडे,संगीताई खंडारे,मंतोषताई मोहोळ, संतोष गवई, जीवन डिगे,सम्राट सुरवाडे,गजानन दांडगे,गजानन गवई,मनोहर बनसोड,निर्भय पोहरे,पद्मानंद वानखडे,पुरषोत्तम अहिर,विजय तायडे,महादेव शिरसाट,विलास जगताप,डॉ सुनील शिराळे,तमिस खाँ, गोबा सेठ, शेख नईमोद्दीन,अमोल जामनिक, इमरान खान,अजहर खान, प्रफुल्ल करवते,धिरज इंगळे, प्रतुल विरघट,आकाश गवई,शारिक पटेल,भुषण पातोडे,सुहास इंगळे,रामराव सावळे,मनोज गवई,गुड्डू भारसाकळे, सिध्दार्थ शिरसाट,पंचायत समिती सदस्य दादाराव पवार,संतोष (बल्ली) गवई,गुणवंत शिरसाट,शांतशिल गवई,निकि डोंगरे, कास्टराईब शिक्षक संघटनेचे शशिकांत गायकवाड, बा का तायडे, भा. बौध्द महासभेचे प्रमोद शिरसाट,शंकरराव तायडे, प्रविण पेठे, राहुल देशमुख, अनिल धोत्रे,नितीन वानखडे, राजेश दारोकार,शंकरराव हागे, आनंद आमझरे,विनोद काकडे, विकास सदांशीव, दिनेश जाधव, आनंद इंगळे,सचिन शिरसाट,संतोष वनवे, अजय अरखराव,मधु गोपनारायण, अजय तायडे,विधीश बोराडे,युनुस पटेल,विजय पातोडे, अतुल रोटे,शंकर इंगोले,मोहन तायडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे ह्यांनी कळविले आहे.