Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गुटखा बंदी साठी मलकापूर येथे निवेदन

Responsive Ad Here

 प्रतिनिधी @ नितीन गवई



होऊच शकत नाही अश्या विषयाला हात घालत एक सामाजिक जाणीव म्हणून आज उपविभागीय कर्यालय् तसेच स्थानिक पोलिस स्टेशन यांना जाणीव फाउंडेशन अध्यक्षा तसेच प्रहार कार्यकर्ता प्रांजली धोरण यांनी गुटखा बंदी तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकने यावर आळा घालन्याबाबत चे निवेदन दिले.  गुटखा बंदी त्वरित शक्य नसेल हि कदाचित परंतु खुलेआम खाणे, थुंकने, परत तो कचरा तिथे च टाकणे ह्या बेशिस्त वागण्याला कुणी तरी आवर घालने  गरजेचे आहे. शासकीय तसेच प्रशासकीय जागेत सुद्धा गुटखा, विमल, तत्सम तिथे पडलेले आढळून येतात. एकीकडे कागदोपत्री गुटखा बंदी झालेली असताना निदान बंदी नाही तर शिस्त तरी हवी.  अल्प फायदा साठी युवा पिढी च्या हातात आपण काय देतोय ह्याची पुसट  चि कल्पना   पण   गुटखा विक्री वाल्याना नाही आहे. खाणारे पण आमचे कुणी काही करू शकत नाही ह्या अविर्भावात असतात. आपण  निदान खुले आम ह्या गोष्टी, विक्री, थुन्कने, ह्या गोष्टी टाळन्यास सहकार्य करावे असे ह्या निवेदनात् नमूद आहे,निवेदनावर्, दीपाली सोनोने, नितीन गवई, अमोल बावस्कार्, आदी सह्या नागरिक प्रशासन सर्वानि सहकार्य करावे असेही कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.