गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राज्य व्यापी सपांत सहभाग घेवुन मा.तहसिलदार अर्चना खेतमाळीस तसेच गशि अ.श्री व्हि एच पाटील साहेब यांना एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघ, एरंडोल तालुका टिडीएफ संघटना, एरंडोल तालुका माध्यमिक शिक्षक संघटना एरंडोल तालुका शिक्षक भारती माध्यमिक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले.
निवेदन देतांना एरंडोल ता.मुख्याध्यापक सघांचे अध्यक्ष श्री राजेंद्र टी पाटीलसर, एरंडोल तालुका टिडीएफ संघटनेचे अध्यक्ष मुखा. श्री प्रमोद पाटील चिलाणेकर, एरंडोल तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री आर ए शिदें सर, एरंडोल तालुका शिक्षक भारती माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष श्री शेखर पाटील सर खजिनदार श्री अमोल वाणी सर सोबत श्री आर झेड पाटील, मुखा. श्री एम के मराठेसर, मुखा.श्री हिम्मत पाटीलसर, मुखा. श्री बी वाय पाटीलसर,श्री संदिप चव्हाण सर ,प्रविण मराठे सर, शाम पवार सर, बडगुजर सर ,आरती पाटील,मँडम, नेहते मँडम, पाटील मँडम ,एस एच पाटील सर ,मोठा भाऊ अहिरे सर, महाजन सर ,महेंद्र पाटील सर,भैय्या अहीरे ,भाऊसाहेब पी जी पाटील, किरण पाटील सर, तालुक्यातील असंख्य मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बाधंव उपस्थित होते.
