ग्रामीण लोणार तालुका प्रतिनिधी शरद अवचार
दि 24/11/2020/जन हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र दवारे अन्याय भष्ट्राचार निर्मूलन समिती रजि न महाराष्ट्र एफ -11752/2010/BLD/या समितीच्या मा श्री शरद अवचार यांची संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जन हक्क संरक्षण समिती चे अध्यक्ष मा श्री ऍड राजपाल बडगे साहेब यांनी नियुक्ती पत्रा दवारे केली आहे या नियुक्ती बद्दल मा श्री शरद अवचार यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.
