प्रदिप रघुते@नादगाव खंडे.
नांदगाव खंडे,प,समिती अतंर्गत तालुक्यातील काही ग्राम पचायत येथिल सचिव अप़गाना नाहक त्रास देवुण मणमानी करत आहे.5%निधीचे वाटप हे राजकारणी लोकांच्या मताने अयकुण काही सोडपकड करत असल्याचा आरोप अपंग जनता दल तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार प्रदिप रघुते.यांनी अपंगाच्या जिवनाशी ग्रामसेवक मणमानी कारभार करीत असल्याचा आरोप 2/11/2020/एक दिवशीय ठिया आदोलंन मध्ये केला..ग्रा,प,अतंर्गत रोजगार हमीचे कामे सुरु असुण शासणाचे स्पस्ट आधेश दिले कि 100 दिवस अपंगाना काम द्या,परंतु स्वताच्या मतलबासाठी शासणाच्या तिजोरीची पाठराखण करीत आहे,,तेव्हा,येनस,कोव्हला जेठेश्वर,शिरपुर,शेलु नटवा ,या गावातील अपंगाना 5%निधीचे
वाटप करण्याचे आदेश गट विकास अधिकारी साहेब यांनी दिले आहे.अपंगाना 200 के,फुट जागा ग्राॅम,पचायत अतर्गत उपलब्द करूण देणे,बिणा अट घरकुल मध्ये समाविष्ट करुण द्या अशा विविध मागणया गटविकास अधिकारी नादगाव खंडे पचायत समिती च्या दालणात आदोलणच्या माध्यमातुन देण्यात आल्या,ह्या अपंगाच्या जिवनआवश्यक मागण्या असुण , आणि तसेच रोजगार हमीचे काम 24 तासा मध्ये उपलध्द करुण देण्याच्या सुचेना येनस येथिल सचिव यांना
लेखी पत्राव्दारे दिल्या आहे.या ठिय्या आदोलण मध्ये मोठ्या संख्येने अपंग बाधव हजर असुण अपंग नेते अनिस पत्रकार,मयुर मेश्राम,प्रदिप रघुते ,प्रशांत कठाणे,मुतलिक चाऊस,रामेश्वर राठोड,गणेश पुसदकर,राहुल बारसे,अशोक बणोटे,सुधिर लवंगे.यांच्या उपस्थितीत ठिय्या आदोलंन करण्यात आले.तेव्हा पं.सं.गटविकास अधिकारी यांनी अपंगाच्या मागण्या निकाली काढुण दिव्यांग यांना चागंले मार्गदर्शन केल्या बद्दल त्यांचे कैतुक होत आहे.
