Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार नगर परिषद, मध्ये भव्य स्पर्धांचे आयोजन

Responsive Ad Here

शेख सज्जाद शेख करामत प्रतिनिधी लोणार

लोणार येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत  भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी 

* निबंध स्पर्धा 

*पोस्टर व चित्रकला स्पर्धा

* जिंगल स्पर्धा

*शॉर्ट फिल्म स्पर्धा

* स्वच्छ घर, आंगण स्पर्धा


स्पर्धेचे विषय हे पुढीलप्रमाणे :– 

1) स्वच्छता नागरिकांची जबाबदारी (कचरामुक्त लोणार व ओला, सुका घातक कचरा वर्गीकरण)

2) प्लास्टीक बंदी 

3) हागणदरी मुक्त लोणार

4) लोणार शहरातील सफाई कर्मचारी 

5) सिंगल यूज प्लास्टीक बॅन 

6) कचरा वर्गीकरण व त्याचे फायदे 


स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे 2001/-, 1501/- आणि 1001/- रुपये व शिल्ड, प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व जणांना प्रशस्तीपत्रक दिले जाईल. वरील पैकी कोणत्याही विषयावर आपल्या कलाकृती फाईल दिनांक 28/11/2020 रात्री 12 वाजेपर्यंत खाली दिलेल्या लिंकवर अपलोड करायच्या आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन लोणार नगर परिषदे तर्फे करण्यात आले आहे.

सहभागी होण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccBM5bT0e_C0_zW_kB6z3zSSDlOITo3KhvV9mFTktqBnelqg/viewform     लोणार नगर परिषदेच नाव लवकिक कसा होइल याच्यावर पूर्ण भर देत आहेत, नगर परिषद चे मुख्यअधिकारी विठल केदारे नवीन नवीन उपक्रम राबवत आहे.