Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवा भिमसेना सामाजिक संघटने तर्फे अभिवादन

Responsive Ad Here

किरण वाघ बुलढाणा प्रतिनिधी


आज नांदुरा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त युवा भिमसेना सामाजिक संघटने तर्फे अभिवादन करण्यात आले. आज 6 डिसेंबर रोजी आम्ही युवा भिमसेना संघटने तर्फे  अशी प्रतिज्ञा केली की आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राहिलेले कार्य पुढे नेऊ अशी प्रतिज्ञा केली.

यावेळी उपस्थित भाई वैभव वानखडे संस्थापक अध्यक्ष ,भाई अमोल वाकोडे ता अध्यक्ष ,भाई विजय इंगळे जिल्हा उपाध्यक्ष,आकाश सरदार, राष्ट्रपाल सपकाळ ऋषिकेश दांडगे,गौतम दांडगे,अनिकेत दांडगे, विष्णू इंगळे, मंगेश वारे  मुकेश वाकोडे,भाई प्रशांत हिवराळे, सुमित पवार, हे सर्व उपस्थित होते