प्रदिप रघुते अमरावती प्रतिनिधी
3 डिसेबंर हा अपंग जागतिक दिन हा अपंग बाथंव वाढदिवसा प्रमाणे साजरा करतो, हा दिवस अपंग दिन म्हणुन महाराष्ट्र भर साजरा केला जातो.परतु शासण आणि प्रशासनाच्या मणमानी कारभाराने अपंग बाधंव आजही बल्याच योजना असुण सुद्धा त्या लाभा पासुन वंचित आहे.अपंग नसतांना बरेच लोक राशन दुकानदारा सोबत सगंमत होऊण जमिण असुण अंतोदय चा लाभ घेत आहे.आणि माझ्या अपंगाना भुमिहीण दाखला,कुटुप्रमुख अपंग,ग्रा.प.यत चा ठराव हे नाटक शासणाचे कशासाठी, एकिकडे अपंगाना समाज कल्यान मधुन बिजभाडवल चे कर्ज घ्या असे सागते,परंतु कागद पत्राची फाईल बणविण्या साठी 2000 हजार रुपये खर्च लागतो तरी पण अपंग हा व्यवसाय करण्याच्या आशेने तो येणारा खर्च करतो .
मात्रं कर्जाची फाईल हि राष्ट्रिय कुत बाॅकेत आली तर त्याला उलट सुलट उत्तर देवुण वापस घराकडे पाठवितो तोच विषय जर एखाद्या आमदार,किवा खासदारांचा किवा तिपुजीचा असेल तर मॅनेजर हा चाय पाजुन कर्ज देतो.तसेच बोगस अपंग प्रमाण पत्रावर नौकरी करीत असलेले करामचारी यांचेवर त्वरीत 420 चा गुन्हा दाखल व्हावा कारण बरेच अपंग आज नौकरी पासुन वंचित आहे.अशा अनेक प्रकारचे निवेदन या अगोदर ठिय्या आंदोलणाच्या माध्यमातुन शासकीय कार्यालयावर देण्यात आले,परंतु अपंगाच्या जिवनावशक मागंण्या असुन मेलेल्या सरकारला जाग नाही.
तेव्हा अपंग जनता दल (सामाजिक संघटणेच्या वतिने 3 डिसेबंर रोजीअमरावती जिल्हा अध्यक्ष मयुर मेश्राम सह 14 कार्यकर्ते ठिक तिन वाजता आत्मदहन आंदोलण करणार असुण त्यांची संपुर्ण जबाबदारी ही शासणावर राहिल तेव्हा मोठ्या संख्येने अपंग बाधव हजर राहणार असल्याचे मत अ,प,ज,द,चे,नेते अनिस शेख यांनी प्रसिद्धी पत्राव्दारे सागितले आहे.
