Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिव्यांग गिरीश ची शासण दरबारी तक्रार

Responsive Ad Here

रिपोटर:प्रदिप रघुते

   नादगांव खंडेश्वर तालुक्यातील कोव्हला जेटेश्वर येथिल दिव्यांग असुण त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.दिव्यांग असतांना ही परिवाराची देखभार करावीच लागते.असे असतांना गिरीश भानुदास पंत वय 35 वर्ष असुण मौजा कोव्हला जेठेश्वर शेत सर्वें नबंर.484 भो.1 असा आहे.तेव्हा त्यांचे कडे पाच एक्कर शेतात विहीर होती त्या विहीरीला चागंले पाणी असुण हगांमी रब्बी पिक हरबरा, गहु,असे ते उत्पन्न घेत होते.परंतु या वर्षी निसर्गाच्या मणमाणी कारभारांने या वर्षी संततच्या पावसाने.ती विहीर पुर्णता खचुण गेली.

      रब्बी पिक समोर असल्यांने मोठा परिवार नजरेसमोर करु तर कसे करु अशा विचारांत त्यांना तातडीने मदत होईल म्हणुन त्यांनी.ग्रा,पचायत,तसेच जिल्हाधिकारी साहेब यांचे कडे तक्रार दिली.अपंग असल्यांनेच त्यांना ये जा करण्याचा मोठा त्रास होत होता. अशातच अतिदुष्टीने खचलेल्या विहीरीत पाईप, मोटर ,पुर्णता दबुण गेली.तेव्हा शासणा कडुण मदत होईल या आसेनं दिव्यांग शासण दरबारी भटकत आहे.खचलेले विहीरीची नुकसान भरपाई तातडीने देण्यात यांवी अशी मागणी निवेदनात केली आहे.