Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेरात राष्ट्रसंत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन

Responsive Ad Here

जामनेर / प्रतिनिधी 

   स्वच्छतेचे जनक व बुरसटलेल्या विचारांची सफाई करणारे आदय निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांच्या ६४ व्या पुण्यतिथी निमित्त जामनेर शहर परिट समाज व राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने शहरातील सुपारी बागे जवळ राज्याचे माजी मंत्री तथा आ . गिरीष महाजन यांच्या हस्ते श्री गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .आ महाजन यांनी  बाबांच्या कार्याबद्दल व जनजागृती विषयी आपले मनोगत केले .

       त्यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटिल, बांधकाम सभापती महेन्द्र बाविस्कर, भाजपाचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक उल्हास पाटील, सुहास पाटिल, परिट समाज माजी तालुकाध्यक्ष सुनिल नेरकर, जेष्ठ वसंत परिट , दशरथ राऊत, मोहन परिट, अशोक बुंदेले, रविंद्र महाजन, राजु वाघ, शहराध्यक्ष अरुण रोकडे, युवराज कोकाटे, भिका कोकाटे, रविंद्र परिट, बबन बाविस्कर, अरुण ठाकरे, प्रमोद इंगळे, विनोद इंगळे, भरत नेरकर, अनिल जाधव, कैलास रोकडे, रविंद्र इंगळे, विजय शिरसाठ, अमर इंगळे, आदि समाज बांधव, पदाधिकारी, गाडगेबाबा प्रेमी उपस्थित होते .