प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ मतमोजणीच्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 116638 मते मिळाली.
तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 56 हजार मते मिळाली आहेत. 23000 मते बाद.