Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जागतिक अपंग दिनानिमित्त अपंगांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा तहसील व पंचायत समिती जामनेर यांना निवेदने

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे@तालुका प्रतिनिधी जामनेर

आज जामनेर येथे ०३ डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिनानिमित्तअपंग बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या .व अपंग बांधवांनी आपल्या मागणीसाठी तहसीलदार साहेब व पंचायत समिती बी डि ओ साहेब यांना निवेदने देण्यात आली यावेळी त्यांनी भव्य मोर्चा काढून घोषणा देण्यात आल्या त्यांनी आपल्या मागण्या पाच टक्के निधी मिळावा व विना अट अपंगांना घरकुल मिळावे. अंत्योदय योजनेतून राशन कार्ड मिळावे .

अशा विविध योजनेसाठी निवेदने देण्यात आली यावेळी विश्वशांती दिव्यांग संस्था .दिशा दिव्यांग संस्था. जागृत अपंग संघटना उपस्थित होते यावेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख पवन माळी. महाराष्ट्र रक्षक सेना शहर प्रमुख रिजवान मणियार .रामकृष्ण तेली. संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ सुरडकर .उपाध्यक्ष गणेश साळुंखे. आलिया खान .सचिव युवराज मगरे. सरलाबाई भोई. अध्यक्ष रवी झाल्टे. शहराध्यक्ष मोहन मामा .अध्यक्ष निलेश शिसोदे. वैशालीताई  आशाताई पाटील. शिवसेना कार्यकर्ते सुमित चव्हाण काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) दिपक माळी( शाखाप्रमुख) आदी संपूर्ण तालुक्यातील अपंग बांधव उपस्थित होते.