Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नामदेव लक्ष्मण आहेर अपघातात ग्रस्त तरूणाला ओपरेशन साठी आर्थिक मदती ची हाक

Responsive Ad Here

नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे

    येवला तालुक्यातील रेंडाळे येतील रहिवासी नामदेव लक्ष्मण आहेर हे पुणे येथे एका कंपनीत कामास आहे ते दिनांक 12/12/2020 रोजी आई वडीलांना भेटण्यासाठी गावी येत असताना रोड आपघातात गंभीर जखमी झाले असून त्याच्या डोक्याला मेंदूला अंतर्गत समस्या निर्माण झाली असुन अनेक ठिकाणी हाडे मोडले आहेत घरच्या नाजुक परिस्थिती पुढे सर्वच हतबल आहेत यापुढे किमान  8 ते 10 लाखाचा पुणे अथवा 

इतर ठिकाणी हलविण्यात येणार आहे त्याच्या वर सध्या लोणी येथे उपचार सुरू आहे या गरजु तरूणाची आपल्याला जमेल तेवढी मदत करावी असे मी आपणास आवाहन करत आहे तुम्हीच्या एका मदती मुळे एका जखमी तरुणाच्या चीऊ वाचु शकतो  आपणास मदत करायची असल्यास आपण मला      8999012532 / 8830089655 या क्रमांकावर संपर्क करावा