Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पोलिसांची नजर चुकवून कैदी फरार

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव 

औरंगाबाद - मिळालेल्या   माहितीनुसार फरार कैदी  नाव -किशोर विलास आव्हाड, वय 22 रा. राजनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद हा  मागील 2019 मार्च पासून  महिलावर अतिप्रसंग करण्याचा आरोपखाली शिक्षा भोगत होता दि 3 डिसेंबर  रोजी 

तो आजारी असल्याने त्याला घाटी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले  मात्र आज दि 5डिसेंबर रोजी तो सकाळी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे  सदर च्या घटनेचा  व  आरोपीचा  पोलीस शोध घेत आहेत.