Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पद असो किंवा नसो जनतेची सेवा करीत राहणार - माजी आ. डॉ.सतिष पाटील

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     जळगांव जिल्हाचे मा.पालकमंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते आमदार स्थानिक निधीतून 10 लक्ष रुपये किमतीचे सामाजिक सभागृह बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. ऱाजकीय जीवनात पद असो किंवा नसो जनतेची सेवा नेहमी करत राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ सतिष पाटील यांनी केले. एरंडोल तालुक्यातील हणुमंतखेडे सिम येथे

  


 सदर लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जळगाव येथील परम पिता  ब्रह्म कुमारीय विश्व विद्यालयाच्या विभाग प्रमुख मीनाक्षी दिदी, य.च.शी. प्र.मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, सांडु पाटील,संजय पाटील,डाॅ.अजाबराव पाटील, ,भालेराव पाटील,भास्कर पाटील, नगरसेवक डाॅ.सुरेश पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, राष्ट्रवादी जिल्हासरचिटणीस डाॅ.राजेंद्र देसले, पारोळा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष बाळूनाना पाटील,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे,विश्वासराव पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हासरचिटणीस संदीप वाघ, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष अँड.अहमद सय्यद, युवक तालुकाध्यक्ष किशोर पाटील,रविंद्र पाटील,नगरसेवक अभिजीत पाटील,योगराज महाजन,दिपक पाटील गावातील व परिसरातील भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.