Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चादुर रेल्वे तालुका अध्यक्ष पदी जितु ठोबंरे यांची नियुक्ती

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

अमरावती जिल्यातील चादुर रेल्वे नजिक असलेले सोनोरा भिलटेक येथिल जितेंद्र सुरेशराव ठोबंरे हे आपल्या गावातील जनलोकात व तेली समाजासाठी रात्रदिवस सामाजिक कार्यम्हणुन परिचीत असलेले जितुभाऊ यांना स्पर्धात्मक युगात आपली पिढी अधिक सक्षम व्हावी .

यासाठी अहंकार सोडा समाज जोडा असे कार्य करण्याची जबाबदारी तेली समाज संघटणेचे जिल्हा अध्यक्ष किशोरजी साखरवाडे यांनी तेली समाज संघटणेचे अध्यक्ष म्हणुन  सोपवली.तसेच त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हान यांचे कडुण निवड करण्यात आली.तसेच माझी पालककमंत्री जगदिश गुप्ता यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .