Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माणसा माणसा सारखा वागायला शिकरे

Responsive Ad Here

 नांदेड प्रतिनिधी


माणसा माणसा सारखा  वागायला शिकरे ||

माणसा माणसाचे सुखदुःख ओळखायला शिकरे||

माणसा माणसाचे जीवन हे बार बार नसते रे||

 माणसा माणुसकीचे भान ठेवून जगायला शिकरे||

 ज्या प्रमाणे नदीचे नाल्याचे पाणी आणि समुद्राला जाऊन मिळते ||

त्याचप्रमाणे माणसा आपुलकीने माणसाला प्रेम द्यायला शिकरे|| 

माणसा कसला मोठेपणा कसा अहंकार ||

कशाचा कमेंट एक माणूस वागायला शिकरे ||

माणसा विचित्र प्राण्यासारखे नको रे ||

माणसा माणसा सारखे राहिला शिकरे||

 माणसा स्वतःच्या कार्याची दखल नकोरे||

 पुर्ण जग पडले दखल द्यायला नको रे उगाच मोठेपणा||

 माणसा प्रेमाने आदर आणि राहिला शिकरे ||

माणसा माणसात राहून माणसाला ओळखायला शिकरे||

तिकडे एक ट्रेनचे इंजिन अनेक डबे ला घेऊन जाते ते तसे माणसा अनेक माणसाला घेऊन चालायला शिकरे|| 

माणसा माणुसकीला काळीमा भासेल असं वागू नकोरे ||

माणसा माणसात राहायला शिकरे ||

माणसा मातीला पाहून वेडा होऊ नकोरे||

 माणसा माणसाला घेऊन चालायला शिक रे||

 माणसा पुन्हा पुन्हा नाही रे जन्म ||

माणसा माणसात राहायला शिकरे||

 माणसात राहायला शिकरे||


नागनाथ घोडके