प्रदिप रघुते नांदगाव खंडे.
नांदगाव खंडे.तालुक्या मध्ये नेहरू युवा केद्र संघटन तर्फे युवा मंडळ कार्यक्रम संपन्न,नेहरू युवा केद्र सघंटण तर्फे तालुका नादगांव सह ग्रामिण भागात प्रत्येक गावा मध्ये युवा मडंल तयार करण्यात आले.तेव्हा नेहरु युवा केद्राच्या स्वयसेविका कु,मणिषा भि.साखरे.यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक गावामध्ये युवा मडंळ तयार केले.तसेच युवा मडंळलातील सदस्स सौरभ पांडे.व सुवर्णा कोटागंले.यांचा सुद्धा सहभाग होता
युवा मंडल विकास कामा अतर्गत गावातील युवकाना नेहरु युवा केद्र संघठन चे विविध कार्यक्रम बद्दल माहीती देण्यात आली.तसेच नविन युवा मडंल बणविण्यात आले. सोबत जे जुने मंडळ निष्किय झाले होते.त्यांना सक्रिय करण्यात आले.तसेच वुक्षरोपणाचे कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले.
