काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधी जामनेर
देऊळगाव गुजरी येथील रहिवासी असलेले व जेष्ट शिवसैनिक म्हणून परिचित असलेले रामचंद्र सेट तेली यांचे सुपुत्र गोपाल तेली यांची देऊळगाव -शहापूर जिल्हा परिषद गटात गट संघटकपदी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने खासदार संजयजी राऊत
,रवींद्र मिर्लेकर साहेब व विलासजी पारकर साहेब यांच्या सूचनेनुसार निवड झाली आहे या निवडीचे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील ,धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार आमदार चंद्रकांत पाटील व डॉ मनोहर दादा पाटील यांनी तसेच शिवसेना पदाधिकारीनि निवडीचे स्वागत केले आहे.
