Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तरुणांनी कम्युनिस्ट विचार सरणीचाही अभ्यास करावा -काम्रेड अमृतराव महाजन

Responsive Ad Here

 गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव

    चोपडा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 95 वाढदिवसाच्या निमित्ताने चोपडा येथे बस स्थानक समोर नवीन तयार करण्यात आलेल्या कार्यालयात पक्षाच्या वतीने अभिवादन व जय जय करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान किसान सभेचे चोपडा तालुका उपाध्यक्ष श्री राजेंद्र पाटील धनवाडी यांनी स्वीकारले यांनी भूषवले त्यावेळी मार्गदर्शन करतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड अमृतराव महाजन यांनी तरुणांना आवाहन केले की , कम्युनिस्ट पक्षाचां इतिहास त्याग संघर्ष बलिदानाचा आहे.

       देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग राहिला आहे  भगतसिंग शाहू फुले आंबेडकर विचारांशी असलेली बांधिलकी आणि कामगार, शेतकरी, शेतमजूर, यांच्या शोषणाविरुद्ध आहे सांगुन समाज वादासाठी चाललेल्या लढाईवर निष्ठा ठेवणे म्हणजेच पुरोगामी होय तोच म्हणून  तरुणांनी भूलभुलैया दाखवणाऱ्या पक्षाच्या साफ्ल्यात अडकणे आधी भारतीय कम्युनिस्ट पक्ष साम्यवादी विचारसरनीचा देखील अभ्यास करावा असे आवाहन केले.

    कार्यालयासमोर पक्षाचा लाल झेंडा फडकविण्यात आला या अभिवादन कार्यक्रमात वासुदेव कोळी   काळू पारधी सोपान पाटील .चिंतामण मगरे  फिरोज खान शत्रुघन सपकाळे शेख असलम ,सुनील पाटील दीपक पाटील पंकज महाजन भरत शेट्टी अनेक भाकप हितचिंतक उपस्थित होते.