Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर शहराध्यक्षपदी सलीम शहा यांची नियुक्ती

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील पहूर शहराध्यक्षपदी येथील युवक कार्यकर्ते सलीम शहा यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

    जामनेर तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील यांच्या आदेशाने पहूर येथील सलीम शहा यांची पहूर शहराध्यक्षपदी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला सलीम शहा यांचे तालुकाध्यक्ष शरद पाटील माजी कृषी सभापती प्रदीप लोढा शिवसेना नेते तथा पत्रकार गणेश पांढरे वसीम शेख इरफान शेख उपसरपंच श्याम सावळे अरुण घोलप राजू जेंटलमॅन रफिक समसुद्दिन शैलेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे