Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भाऊसाहेब पाटील यांना समाजभूषण पुस्कार

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

      एरंडोल तालुक्यातील   सोनबर्डी येथील तरुण समाजसेवक तथा पत्रकार भाऊसाहेब पाटील यांना दर वर्षी आदिलशाही फारुकी बहुद्देशीय फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा खान्देश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला नुकताच जळगाव खान्देश पत्रकार भवनात हा पुरस्कार मान्यवरांना देण्यात आला गरजू व गोरगरीब यांना नेहमी मदत करणारे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविणे कोणाचे दवाखान्याचे काम असेल शैक्षणिक काम असेल अहोरात्र मदतीला धाऊन जातात.


    त्यांनी शैक्षणिक सामाजिक वृक्षसंवर्धन इत्यादी क्षेत्रात मोलाचे काम करत असतात यांच्या या कार्याची दखल संस्थेने घेतली व त्यांना हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी पवार सर सरकारी वकील कलंत्री सर हकीम चौधरी फारुक शेख करीम सालार पंचायत समिती सभापती चोपडा अमिनाबी तडवी डॉक्टर धर्मेंद्र पाटील संस्थेचे अध्यक्ष फारुख शहा आणि जावेद शेख सर आदी उपस्थित होते.