प्रदिप रघुते अमरावती
अमरावती जिल्ह्यातील चादुर रेल्वे तालुक्या सह सोनोरा भिलटेक,कवठा कडु,तसेच ग्रामपचायत मध्ये शा.काॅलेज मध्ये सुद्धा संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी करण्यात आली.जयंती साजरी करत असतांना उपस्थिती मध्ये सोनोरा येथिल सरपंच वनिताताई मोहरकार तालुका अध्यक्ष जितेद्र
ठोबंरे, सुभाष भस्मे. मनोज गुल्हाने. धारकर साहेब. प्रमोद हटवार,अकुश ठोबंरे.अंकूश आसोले.निलेश गिरटकार.महेश शेलोकार.गजानन जुनघरे.अशोक हटवार आदी उपस्थितीत असुण धारकर यांनी सचांलण केले.तसेच संताजी महाराज जगानाडे यांच्या जिवणा विषयी जितेद्र ठोबंरे यांनी विचार व्यक्त केले.ह्या जयंती ला तेली बाधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
