Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुका महाराष्ट्र रक्षक सेना तर्फे शेतकरी आंदोलनास व भारत बंदला पाठिंबा जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे तालुका प्रतिनिधी

      जामनेर येथे आज दिनांक ०7 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र रक्षक सेने तर्फे निवेदन देण्यात आले व दिनांक ०८ डिसेंबर भारत बंद ला पाठिंबा केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या हिताविरुद्ध काळे कायदे बहुमताच्या जोरावर पास केलेले आहेत  या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी १० दिवसापासून कडक थंडीत आंदोलन करीत असून केंद्र सरकार 

              शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र रक्षक सेना तर्फे सुद्धा या आंदोलनास पाठिंबा दिला व निवेदन देतेवेळी उपस्थित तालुकाप्रमुख काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) उपतालुकाप्रमुख शिवाजी वाघ (माजी सैनिक) कार्याध्यक्ष पवन माळी .शहर प्रमुख तुकाराम गोपाळ. शहर प्रमुख पंडित पाटील (माजी सैनिक) सोपान विच वे उपतालुकाप्रमुख शिवाजी पवार .पुंडलिक काळे (माजी सैनिक)ईश्वर मावरे (माजी सैनिक) आदी महाराष्ट्र रक्षक सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.