अमरावती जिल्हा प्रतिनिधी
कोरोना चा प्रादुर्भाव रोखन्याकरिता संताजी महाराज जयंती निमित्त निघनारी मिरवणूक रद्दकरण्यात आली असल्यामुळे आज श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद मध्ये जिल्हा तैलीक समिती च्या मान्यवराणी दिली माहिती दि 6 डिसेंबर रोजी अमरावती श्रमिक पत्रकार संघ कार्यालय येथे महाराष्ट्र प्राणतिक तैलीक महासभा अमरावती जिल्हा तैलीक समिती च्या वतीने सर्व तेली समाज बांधवाना सूचना देण्यात आल्या.
तेली समजाचे आराध्य दैवत संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त दरवर्षी निघणारी मिरवणूक रद्द करून सर्व समाज बांधवानी घरीच संताजी महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्याकरिता सागर शिरभाते, सचिन फनसे, राजूभाऊ हजारे संजय हिंगासपुरे नामदेवराव गुल्हाने आदी सर्व मान्यवरानी आज पत्रकार परिषद मध्ये आव्हान केले आहे.