Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वाढोणा रामणाथ येथिल कोडवते कुटूंबाचा घरकुलासाठी संघर्ष

Responsive Ad Here

प्रदिप रघुते 


1)पाच वर्षापासुण सुरु आहे धावपड,

2)मुलगा अपंग तरी प्रशासनाला पाझर फुटेना.

     अमरावतील जिल्ह्यातील पचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथिल वाढोणा रामणाथ 2022 पर्यत केद्रं आणि राज्य सरकारने सर्वांना हक्काचे घरकुल देण्याचा संकल्प करुण त्याचा गाजा वाजा चालविला असला तरी नादगाव खंडेश्वर तालुक्यातील राजकीय पचांयत समिती अतंर्गत वाढोणा रामणाथ येथिल एक वयस्कर पुरुष हे गेल्या पाच वर्षा पासुण एकाकी आणि अविरत संघर्ष आहे..त्यांचा मुलगा अपंग असुण अंथरुणाला पडलेला असतो पण वारंवार कार्यालयांचे उबंरठे झिजवुन आणि पात्रतेसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करुनही प्रशासनाला पाझर फुटत नसल्याने आता सुधाकर देवरावजी कोडवते हे हतबल झाले आहे.घरकुल पासुण वंचीत असलेले लाभार्थी हे वाढोणा येथिल रहिवाशी असुन ते आदीवाशी आहे.

   


ते ग्राम.पचायत येथे जावुण सचिव यांना विचारपुस केली तेव्हा तुमचे यादी मध्ये नाव आहे आणि तुम्ही घरकुल ची फाईल तयार करुण तुम्ही पचायंत समिती मध्ये नेवुण टाका पधंरा दिवसात तुमचे घरकुल येईल असे सागण्यात आले..परतु 2 वर्षाचा कालावधी होऊण सुद्धा माझे घरकुल का आले नाही या विचारत असलेले सुधाकर यांनी आता विचाराचे हत्त्यारे वापरण्यास सुरुवात केली.असुण त्यांनी पं,समिती येथे तक्रार दाखल केली असुण जर चोराच्या राज्यात जर शावाला न्याय भेटत नसेल तर ते उपोषणाला बसल्या शिवाय पर्याय राहणार नाही असे सुधाकरने आपल्या अपंग मुलासह निर्णय घेतला आहे.

    आपल्या कडे हक्काची जागा असतांना आपल्याला घरकुल पासुण  वंचित का ठेवले जात आहे.या कडे काही राजकीय लोकांचा तरी हाथ नाही ना असा प्रश्नन जनमानसात चेर्चेला असुण सध्यां हे कुटुंब  आर्थिक विवंचनेत आहे.त्यांच्या कडे सध्या घराची  साधी डागडुजी करता येनेही शक्य नाही.अशा परिस्थितीत क्षतीग्रस्त कुडामातीच्या घरात उघड्यावर राहण्याचा टाईम या कुटुंबावर आला आहे..रात्री बेरात्री सरपटणारे प्राणी यांच्या पासुन सुध्दा जिवीत हाणी होण्याचे नाकारता येत नाही घरकुरला साठी पात्रतेचे सर्व निकष पुर्ण केले आहे.

   असे असतांना घरातीलच व्यक्ती हे जि.प,सद्दस्स आहे व ते काॅग्रेस कडुण निवडुण सुद्धा आले..हि एक गोष्ट ही सुधाकर साठी विशेषच आहे एवढे असुण ही सुधाकर कोडवते हे घरकुलापासुण वचित.