Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शाळा,व्यवस्थापण समिती अध्यक्ष प्रदिप रघुते यांची अपील कडे धाव

Responsive Ad Here

प्रदिप रघुते नांदगाव खंडे

     अमरावती जिल्यातील पं.समिती अतंर्गत येनस येथिल शिक्षक हे मुख्यालयी राहत नसुन ते विद्यार्थी सह पालकांची करतो दिशाभुल.आज कोरोना सारख्या आजाराने शाळा बंद असल्याने  शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम झाला.असे असतांना येनस येथिल मुख्याध्यापक हे तिन लोकांच्या डो डोळयात तेल घालुण दिशाभुल करत आहे यावरुण असे दिसुन येथे जे विद्यार्थी येनस येथिल जि.प.शाळेत शिकत आहे.त्यांची पहिले दिशाभुल नतंर पत्रकार,तसेच अपंग जनतादल तालुका अध्यक्ष तसेच व्यवस्थापण समिती अध्यक्ष प्रदिप रघुते यांची दिशा भुल तर मुख्याध्यापक करत आहे.पण ज्यांच्यावर देखरेखीचा कारभार आहे.

      ते केद्रप्रमुख,आता केद्रंप्रमुखाची करणे हे एक प्रकारचे योग्यच समजुन घेवु.कारण त्यांच्या मागे शिक्षकांची पाठराखण करण्याचे काम असते.परंतु शासणाच्या तिजोरीला चूणा लागत आहे याचं कारण काय.जे गुरुजी विद्यार्थाना देश सेवा ,डाॅक्टर,वकील,पोलीस, बनण्याचे स्वप्णं दाखोवतो.ते खोट्या मुख्यालयी राहण्याच्या अहवालावर सह्या घेतात. हा मुख्यालयी अहवाल त्यांना पंचायत समिती मध्ये सादर करावा लागतो.आणि त्यावर व्यवस्थापण समिती अध्यक्षाची सही अनिवार्य आहे.परतु त्या मुख्यालयी राहण्याच्या अहवालावर जे भाडेकरु आहे.ते येनस येथिल नसुण ते महाराष्ट्रातील रहिवाशी आहे कीकोणत्या गावचे आहे अमरावतीचे आहे,चादुर बाजार चे आहे कि दर्यापुरचे,का यवतमाळ चे,असे 4 घरमालकाचे नाव आहे. 

   ते येनस येथिल रहिवाशीच नाहीच.असे असतांना मुख्यांध्यापक यांनी व्यवस्थापण समितीतील सदस्स यांच्या घरी जावुण त्यांच्या खोट्या सह्या घेवुण आपला मुख्यालयी राहण्याचा  अहवालांवर पुर्ण सह्या करुण घेतल्या व आपला मीट्टु साधवला.असे असतांना हा सर्व प्रकार जि.प, शाळा येनस येथिल व्यवस्थापण समिती अध्यक्ष यांच्या लक्षांत येताच त्यांनी साक्षरी करण्यास नकार दिला.परंतु काहि बैल.हे असे असतात गुरुजी म्हणजे इमाणदार असतात अशे व्यवस्थापण समितीतील सदस्य यांना वाटते.

सही करा म्हटले तर करुण देतात.तेव्हा शिक्षकांनी चुकिच्या ठिकाणी सही घेवु नये. म्हणुन म्हणुन प्रदिप रघुते हे अपील कडे..गेले त्यांनी माहीती अधिकारांत माहीती मागितली म्हणुन हा सर्व प्रकार लक्षात आला असे ही ते म्हणाले.व्यवस्थापण समिती अध्यक्ष असतांना मुख्याध्यापक यांना सुटीवर जाण्यासाठी अध्यक्ष यांच्या सही मजुंर अर्जावर सही पाहीजेन पण येनस येशिल शाळेतील मुख्याध्यापकांची पाठराखण केद्रंप्रमुख करत असल्याने हे शिक्षक मणमाणी करत आहे.आणि ग्रामिण भागातील जी पालकांनची मणस्थिती ती.राहली नाही कारण बाहेरगावावरुण येणारे शिक्षक आपल्या पालकांच्या पाल्ल्यांना शिकवत नाही,म्हणुन ग्रामिण भागातील जि.प. शाळेची पट संख्या दिवसे गणिक कमी झाली आहे. यांच्या कर्तुतकवाने 7 शिक्षकांन पैकी 4 वर ही शाळा येवुण ठेपली . उशीरा  येणे केव्हाही जाणे.असा हा सर्व प्रकार बंद करुण कार्यवाहीची दाद प्रदिप रघुते मागणार,,अन्यथा आत्मदहणाचा इशारा सुध्दा देणार असल्याचे मत व्यक्त केले.