Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जळगाव जिल्हा प्रांतिक तैलिक महासभेच्या युवा कार्याध्यक्षपदी आनंदा रामदास चौधरी यांची निवड

Responsive Ad Here

  गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

      एरंडोल जळगाव जिल्हा  प्रांतिक तैलिक महासभेच्या युवा कार्याध्यक्षपदी एरंडोल येथील युवा कार्यकर्ते आनंदा रामदास चौधरी उर्फ भगत यांची नियुक्ती  नाशिक विभागीय अध्यक्ष तैलिक महासभेचे युवा आघाडी संजय पोपटराव चौधरी यांनी एका पत्रकान्वये केली आहे 

            विभागीय अध्यक्ष तैलिक महासभा श आर टी अण्णा चौधरी यांच्या मार्गदर्शनात सदरची निवड करण्यात आली आहे आनंदा रामदास चौधरी ( भगत) हे यापूर्वी एरंडोल येथील साई गजानन रिक्षा युनियनचे अध्यक्ष सचिव एरंडोल तालुका  तेली पंचमंडळ  शिवसेनेच्या युवा कार्यकर्ते व उत्कृष्ट वक्ता असून सदरच्या निवडीबाबत एरंडोल तालुक्याचे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील एरंडोल  संघटनेचे अध्यक्ष व खासदार रामदास  तडस चे माजी  नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी माजी उपनगराध्यक्ष व भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी जिल्हा बँक संचालक अमोल  चिमणराव पाटील माजी 

     नगराध्यक्ष किशोर निंबाळकर  शिवसेना नेते रमेश महाजन माजी  जि प उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर आमले जि प सदस्य नाना भाऊ महाजन तालुका शिवसेनाप्रमुख वासुदेव पाटील  जहांगीर पुरा तेली समाज अध्यक्ष गुलाब चौधरी आदींनी त्यांचे अभिनंदन केलेले आहेत व भावी कार्यास शुभेच्छा दिले आहे या प्रसंगी बोलताना आनंदा चौधरी म्हणाले की माझ्यावर टाकलेली जबाबदारी ही मी प्रामाणिकपणे पार पाडणे व जिल्ह्यामध्ये संघटना सर्वांना सोबत घेऊन मजबूत करण्याचे काम करीन असे आवाहन करण्यात आले.