Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामपंचायत निवडणुकितील पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना

Responsive Ad Here

  सुभाष पाटील शिरसोली प्रतिनिधी

  आज मतमोजणी असून 🔵1)विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही.

🔵2) सध्या जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)चा अमल चालू आहे. 🔵त्यामुळे DJ किंवा साउंड बॉक्स लावून / बँड लावून मिरवणूक काढणे, उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत / घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, गुलाल उधळणे,  आरडा ओरड करणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत. 

🔵जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी त्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात  मदत करावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी .