शारदा चव्हाण प्रतिनिधी औरंगाबाद ब्युरो चीफ
राष्ट्रमाता जीजाऊ च्या जयंतीनीमीत्त वार्ड नं.111 भारत नगर,औरंगाबाद येथे मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला.राष्ट्रवादी महीला पदाधिकारी आणि स्थानीक महीला भगिनी आणि माणसांचा मोठा सहभाग राहीला.शारदाताई चव्हाण यांच्या नेत्रुतवात वार्ड अध्यक्षा शेलके,आणि त्यांची कार्यकारणी, शोभाताई, शेशिकलाताई, पाटिलताई, पवारताई, सविताताई, सुनीताताई, रेनुकाताई, जोतीताई, आणि ईतर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मा.सोनालीताई देशमुख,राष्ट्रीय सचिव, छायाताई, वैशालीताई, संध्याताई, निशाताई, मंजुषाताई, मोरेताई, कल्पनाताई, ई.पदाधिकार्यांच्या उपस्थितीत प्रथम,जीजाऊंच्या प्रतीमेस पुष्पहार घालुन सर्व भगिनींनी मेनबत्त्या हातात घेऊन जीजाऊना मुजरा घालत जल्लोष केला.मा.सचिव सोनालीताईनी जिजाऊसारखे आपल्या मुलाना देखिल शिवबा सारखे संस्कार देण्याची साद घातली.ईतर महिलानी पन आपापल्या भाषणात आईच्या जातीला स्फुरण येईल असे गुनगान केले. शेवटी सर्व महीलानी एकमेकांचा सत्कार करुन आनंदाने निरोप घेतला.

