Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वडाळी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेच्या सगुना शिवदास जाधव महिला बिनविरोध निवड

Responsive Ad Here

 जामनेर प्रतिनिधी

   जामनेर तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत मध्ये हरी नगर येथील वार्ड क्रमांक एक मधून महिला जनरल जागेसाठी सौभाग्यवती सगुना शिवदास जाधव यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे.

        सगुना जाधव यांचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील शिवसेना माजी शहर प्रमुख पहुर सुकलाल बारी शहर प्रमुख संजय तायडे शेंदुर्णी शहर प्रमुख विलास पाटील तालुका शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे रवींद्र पांढरे शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव शाखाप्रमुख सुधाकर शिंगारे आदींनी अभिनंदन केले आहे.