सज्जात शेख करामत प्रतिनिधी लोणार
आज दिनांक 6जानेवारी 2021 रोजी भुसावळ खडका रोड मुस्लिम कॉलनी येथे माजी आमदार निळकंठ फालक,कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग चे जिल्हा अध्यक्ष मो मुनव्वर खान,शहर अध्यक्ष रविन्द्र नीकंम,माजी नगरसेवक शे करामत, राजेन्द्र श्रीरीनाथ, विलास खरात, तसेच इतर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मीळून एक छोटेखानी चा कार्यक्रम पार पाडला, कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरू असे की आमिर खान इद्रिस खान खडके ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग क्रमांक २ (सर्वसाधर)इथून निवडणूक लढत आहे,
त्यांची निशाणी बॅट ही जनसामान्य माणसापर्यंत सर्व मतदार पर्यंत ही निवडणुकीचे स्वरूप निवडणुकीचे उमेदवारानी जे जे कार्य विकासाचे कामे, समाज सेवा केलेली आहे त्याचावर भाषण च्या स्वरूपाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला , माजी आमदार नीलकंठ फालक, यांनी आढावा बैठक घेतली ही बैठक खडके ग्रामपंचायतीतील पहिली बैठक असून या बैठकीमध्ये कार्यकर्ता मतदारांनी खूप गर्दी केली. युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष इम्रान खान यांचे लहान भाऊ आमिर खान इद्रीस खान हे प्रभाग क्रमांक 2 चे अधिकृत उमेदवार आहेत यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
