प्रतिनिधी औरंगाबाद दत्ता जाधव
औरंगाबाद पोलीस आयुक्तलयच्या माध्यमातून कमांड कंट्रोल सेंटर तशेच जेष्ठ नागरिक मदत कक्ष आणी SSMS QR स्कॅन प्रणाली चा शुभारंभ ग्राहमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाला या उदघाट्न प्रसंगी आमदार -अमोल मिटकरी , आमदार
विक्रम काळे, माजी आमदार -कैलास पाटील पोलीस आ. निखिल गुप्ता आदी चा समावेश होता. या प्रसंगी बोलताना गृहमंत्री यांनी रात्रीची गस्त वाढवावी आदी सूचना केल्या व या नव्या प्रणालीमुळे पोलिसांची प्रतिमा उचंवेल असे मंत्री मोहदय यांनी भाषणात बोललेले.

