Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी 

      जामनेर येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे हळदी कुंकु चा कार्यक्रम हिवरखेडा रोड येथील नाट्यगृहात घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक पूनम ताई बहाटे या होत्या,तसेच या कार्यक्रमात प्रथम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यर्पण  करुन प्रतिमा पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाला200 महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  शिवसेना महिला आघाडी जामनेर तालुका प्रमुख मिना शिंदे यांनी केले .

    तसेच या कार्यक्रमाला उज्वलाताई पाटिल,शारदा पाटिल,सीमा पाटिल,वैशाली विसपुते,विजया कोळी ,रत्नमाला ठोसरे,आदी महिला पदाधिकारी उपस्थीत होत्या तसेच या कार्यक्रमास तालुका उप संघटक सुधाकर सराफ, जामनेर शहर प्रमुख अतुल भाऊ सोनवणे, नानाभाऊ जंजाळ, उप शहर प्रमुख सुरेश चव्हाण, कैलास भाऊ माळी, भूषण ललवाणी, दिपक माळी सर,कल्पेश महाजन, निखिल खंडारे, माजी युवा उप जिल्हा प्रमुख, भरत पवार, मुकेश जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते