गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
फाउंडेशन(कबड्डी) जळगाव आयोजित एकदिवसीय 55किलो वजनी गट आयोजन 17 जानेवारी 2021 रविवार रोजी करण्यात आले होते. स्पर्धा चे उदघाटन मा,सो.महापौर भारती कैलास सोनवणे व मा.श्री.उपमहापौर सुनील आप्पा खळके व नगर सेवक मा.श्री.कैलास आप्पा सोनवणे व समाजसेवक मा.श्री.भरत भाऊ सपकाळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने महर्षी वाल्मिक क्रीडा फाउंडेशन (कबड्डी) जळगाव आयोजित 55किलो वजनी स्पर्धेत विजयी संघ पुढील प्रमाणे
विजय संघ
महर्षी वाल्मिक क्रीडा फाउंडेशन जळगाव,(प्रथम पारितोषिक मा.श्री.भरत भाऊ सपकाळे ,समाजसेवक याच्या हस्ते देण्यात आले)
उपविजयी संघ
क्रीडा प्रबोधिनी एरंडोल,(द्वितीय पारितोषिक मा.श्री.शरद भाऊ तायडे नगर सेवक याच्या हस्ते देण्यात आले)
तृतीय संघ नेताजी सुभाष क्रीडा मंडळ जळगाव(तृतीय पारितोषिक मा.श्री.जितू भाऊ साळुंख समाजसेवक, याच्या हस्ते देण्यात आले)
तसेच अंतिम सामान्याचे उत्कृष्ट पकड क्रीडा प्रबोधिनीचा गोविंदा देशमुख ला तर सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून क्रीडा प्रबोधिनीच्या निलेश चौधरी यांनी गौरविण्यात आले संघातील सर्वच उत्तम कामगिरी करत उपविजेते पॅड पटकाविले चढाई मध्ये जितेंद्र ठाकूर व गोविंदा देशमुख निलेश चौधरी यांनी तर क्षेत्र रक्षणात सिध्दर्थ जाधव ज्ञानेश्वर पाटील भावेश महाजन भावेश पाटील यांनि उत्कृष्ट कामगिरी बजावली राखीव खेळाडू अनुष् राठी सचिन जगताप मंगेश पाटील सार्थक महाजन प्रेम महाजन हे होते संघ प्रशिक्षक म्हणून मनीष ठाकुर याने काम पाहिले त्याबद्दल क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष राकेश चौधरी उपाध्यक्ष डॉ राहुल वाघ व सरकार्यवाह व प्रशिक्षक दिपक वालडे यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक केले व हार्दिक अभिनंदन केले.
