रामचंद्र मुंदाने ,अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश घेतलेले बच्चु ऊर्फ विजय वानखेडे यांची नियुक्ती तिवसा शहर उपाध्यक्ष पदी . 20 जानेवारी 2019 रोजी करण्यात आली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद दादा तसरे, आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ वर्हाडे यांच्या सुचनेवरुन हि नियुक्ती तिवसा शहर अध्यक्ष अजयभाऊ सुरटकर यांनि केली.
तिवसा येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष डॉ.सुभाष तवर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले . या वेळि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिवसा शहर पदाधिकारी उपस्थित होते .
