Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानात राज्यातील नेत्यांचा सहभाग

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी 

    जामनेर विधानसभा मतदार संघात शिव संपर्क अभियानाअंतर्गत सदस्य नोंदणीचा शुभारंभ जामनेर शहर पहुर आदी शहरांमध्ये शुभारंभ करण्यात आला जळगाव जिल्हा शिवसेना संपर्क नेते विलासजी पारकर तालुका संपर्क नेते श्रीकांत जी पाटील जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शहर प्रमुख अतुल सोनवणे ज्ञानेश्वर जंजाळ संघटक सुधाकर सराफ कैलास माळी काशिनाथ शिंदे माजी शहर प्रमुख पवन माळी महिला आघाडी जिल्हा संघटक पुनम बहाटे तालुका महिला आघाडी संघटक मीना शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील भरत पवार दिपक माळी विशाल लामखेडे भूषण ललवानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

   पहूर शहरात बस स्टँड परिसरात शिव संपर्क अभियानांतर्गत सदस्य नोंदणीचा शुभारंभ विलासजी पारकर जिल्हा संपर्क नेते श्रीकांत पाटील डॉक्टर मनोहर पाटील आदी नेत्यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शहरातील शंभर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला या सर्वांचा सत्कार वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे तर आभार संजय तायडे यांनी मानले याप्रसंगी राहुल सोनार शिवसेना उपतालुका प्रमुख अशोक जाधव विभाग प्रमुख दगडू पाटील अजय जाधव रमेश शिरसागर सादिक पठाण शरीफ पिंजारी कदीर तडवी कैलास बनकर रमेश बनकर शुभम घोलप अशरफ तडवी इस्माईल शेख आधी शिवसेना मोठ्या संख्येने उपस्थित होते


शेंदुर्णीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास नागरिकांचा प्रतिसाद.

    शेंदुर्णी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ  वाचनालय चौक येथून करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे सर्व गटातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली असून त्याचा शुभारंभ शेंदुर्णी येथे रावेर लोकसभा मतदार संघ संपर्क प्रमुख विलास पारकर मुंबई व श्रीकांत पाटील संपर्कप्रमुख विधानसभा जामनेर शेत्र शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील शिवसेना यांच्या हस्ते करण्यात आला.

     यावेळी लोकसभा क्षेत्र संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी सांगितले की महाराष्ट्रात शिवसेना बळकट करण्यासाठी घरोघरी शिवसेनेचे विचार व मुख्यमंत्र्याचे कार्य जनतेमध्ये सांगा .घरातील प्रत्येक सदस्याला आव्हान करून शिवसेना सदस्य मोहीमेत सहभागी करा. विशेषतः व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांना साथ द्या पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव उभा आहे .यावेळी उपजिल्हा प्रमुख मनोहर पाटील यांनी सांगितले की जामनेर तालुक्यात 51 हजार सदस्य नोंदणी मोहिमेचा कार्यक्रम राबविल्या जात आहे .त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे.

    या वेळी विलास पारकर ,श्रीकांत पाटील ,डॉ मनोहर पाटील जामनेर, उपतालुका प्रमुख सुनील अग्रवाल ,शारदा पाटील जिल्हा महिला आघाडी, तालुका प्रमुख मीना शिंदे, जिल्हाप्रमुख पुनम बिराडे भुसावळ, शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी, शहर प्रमुख विलास पाटील, निळकंठ पाटील, एडवोकेट भरत पवार, युवा सेना अधिकारी अजय भोई, बारकू जाधव, रमेश भोसले, अशोक बारी,  सुनील गुजर,संतोष माळी, राजेंद्र पाटील, तुकाराम पाटील ,युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील, अरुण गवळी, विनोद नाईक ,विजय पाटील, सुनील बेराड,सिद्धेश्वर पाटील, भूषण बडगुजर, संतोष माळी व इतर शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित