काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधी जामनेर
जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून मंदिरात विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .दिनांक. 31 -12 -2020 ते दिनांक .16 -1 -2021 या कालावधी मध्ये सत्पता.होम.हवन.यज्ञ.व भजन संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी गावातील उपस्थित मंडळी श्री दगडू हरी चौधरी माजी सरपंच व श्री विनोद दगडू चौधरी व गावातील भजनी मंडळी समस्त गावकरी व गावातील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ शिंदे यांनी खूप मेहनत घेतली गावातील मंडळींनी अनमोल सहकार्य केले. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न झाला.
