प्रदिप रघुते अमरावती
अमरावती येथिल वज्रसत्व दिव्यांग सघंटणेचे चागंले कार्य असुन दिवसे गणिक या संघटणेला चागंला अपंगाचा प्रतिसाद असुण अपंग नेते सचिण गजभिये हे अपंगान साठी रात्रीचा दिवस करुण त्यांच्या त्यांच्यावर शासकी कार्यलया मध्ये बल्याच योजनाची माहीत देवुण त्यांना बिजभाडवल सारख्या योजनाची माहीती देणे.
स्व;ता अपंगाना ब्राकेंट वाटप चे कार्य ते नेहमीच करत असतात.तेव्हा आज त्याच्या उपस्थितीत.जिल्हा अध्यक्ष विजय तायडे,जिल्हा उपाध्यक्ष सैयद गफार,तसेच.जिल्हा सचिव राहुल सिसोदिया,शेख गणि,मोहम्मद सादिक,नादगांव खंडेश्वर येथिल शिवदास उईके पत्रकार.यांच्या उपस्थिती आज नादगांव खडेश्वर तालुका अध्यक्ष पदि विलास मारोटकर यांची नियुक्ती करण्यात आली.
