Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांची ज्येष्ठ कन्या प्रीती एडकर यांचे निधन

Responsive Ad Here

 रामचंद्र मुंदाने, अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

   अमरावती जिल्ह्यातील दैनिक मतदार वृत्तपत्राचे संपाद्क दिलीप एड़तकर यांची 32 वर्षीय जेष्ठ कन्या प्रीती दीपक काकडे यांचे पुण्याच्या कोथरूड भागात 29 जानेवारीला शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका घटनेत अपघाती निधन झाले.

    त्या पती व कन्या आहना (वय ५वर्ष) समवेत पुण्याच्या कोथरूड भागातील भीमसेन उद्यानाजवळच्या परिनिता अपार्टमेंटमधे राहत होत्या. प्रीती काकडे यांचे पार्थिव 30 जानेवारीला अमरावती येथे आणण्यात आले असून. अंत्ययात्रा रविवारी सकाळी ११ वाजता विदर्भ मतदार कार्यालय सी-26 औद्योगिक वसाहत सातुर्णा अमरावती येथून निघनार आहे. त्यांच्या दुःखाने एडतकर कुटुंबात तसेंच काकडे परिवारात शोककळा पसरली आहे. k+ इंडिया न्यूज परिवार च्या वतीने दिवंगत प्रीती काकडे यांना भावपूर्ण श्रद्धांजलि.