Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मा.आमदार सौ.श्वेतावताई महाले पाटील यांच्या निवासस्थानी शेलोडी येथील सदस्यांचा सत्कार

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

       चिखली मतदारसंघातील  मा.आमदार सौ.श्वेतावताई महाले पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामपंचायत शेलोडी येथील निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा मा.आमदार सौ.श्वेतावताई महाले पाटील यांच्या हस्ते  सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.. त्यामध्ये वार्ड नं १ मधुन  समाधान चिधाजी रिठे ३२४ मते घेऊन विजयी ,विकास शेषराव पवार हे २८५ मते घेऊन विजयी अंजली सुनील नेमाने या 

    अनापोस निवडून आल्या. वार्ड नं.२ मध्ये रामेश्वर घाडगे हे.१७१ मते घेऊन विजयी तर चंद्रकला पांडुरंग नेमाने या अनापोस निवडून आल्या. वार्ड नं.३ मध्ये स्वाती ज्ञानेश्वर बनसोडे या १६३ मते घेऊन विजयी व वैशाली संदीप नेमाने या अनापोस म्हणून निवडून आल्या... जेंव्हा सत्कार करण्यात आला तेव्हा गावातील सहकारी उपस्थित होते. विशाल नेमाने, संदिप नेमाने,अमोल नरवाडे,दिनेश घाडगे, तुळसीदास घाडगे देवानंद नेमाने रामु शेवाळे, हे मान्यवर उपस्थित होते.