Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल नगरपालिके चा दिव्यांग कल्याणकारि 5 % निधी वाटप

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

         दिनांक 12 फेब्रुवारी रोजी  एरंडोल नगरपालिके चा दिव्यांग कल्याणकारि 5 % निधी वाटप एरंडोल नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशभाऊ परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख साहेब,आधीक्षक धुमाळ साहेब,अभिजित पाटील उप नगराध्यक्ष, योगेशभाऊ महाजन नगरसेवक,बबलू भाऊ पहेलवान नगरसेवक, यामिनी जेटे मॅडम यांच्या उपस्थितीत एरंडोल नगरपालिकेचा दिव्यांग कल्याणकारि 5 % निधी एकूण 13 लाख 80 हजार हा 276 दिव्यांग बांधवाच्या बँक खात्यात 8 दिवसात वर्ग करण्यात येणार आहे. 

   त्यावेळी भारत पाटील एरंडोल दिव्यांग सेना तालुका अध्यक्ष,अनिल महाजन, प्रकाश पाटील,अखिल शेख, गणेश पाटील, नामदेव महाजन, भीका महाजन,विजय महाजन, वासुदेव वाघ, ईश्वर महाजन, काशिनाथ महाजन, अरुण पाटील, दादामिया खान बाळू पाटील ज्योती पाटील, लीलाबाई कुंभार  यांची उपस्थिती होती, समस्त दिव्यांग सेना पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.